Tuesday, 22 July 2014

आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना

शासन निर्णय वित्त विभाग क्र.संकिर्ण-2014/प्र.क्र.-40/2014/कोषा-प्रशा-4 दिनांक 09/07/2014 नुसार दिनांक 01/07/2014 ते 30/06/2014 या कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व गट अ//क राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचेकरीता वैद्यकीय प्रतिपूर्तींची विमा छत्र योजना लागु केलेली आहे.
तरी दिनांक 09/07/2014 रोजीच्या शासन‍ निर्णयाप्रमाणे योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी.


कोषागार‍ अधिकारी, सांगली