Wanting Schedules
मिसिंग शेड्युल्स बाबत सूचना Missing Schedule Notice
DCPS संदर्भात महत्वाची सूचना
डी सी पी एस योजनेच्या अंतर्गत महामंडळ व इतर विभागात प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची शासकीय वर्गणी चलनाने भरनेबाबत महत्वाची सूचना
खाली नमूद केलेल्या कार्यालयांना असे सूचित करणेत येते कि, त्यांनी कोषागार कार्यालयाचे पत्र क्र. कोष/DCPS/वर्गणी/१०/२०११ दिनांक १८/१०/२०११ नुसार योग्य ती कार्यवाही दिनांक १८/११/२०११ पूर्वी करावी. अन्यथा त्या कार्यालयात डी सी पी एस योजनेच्या अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे कोषागाराच्या अभिलेख्यातून कमी करणेत येतील.
अ.क्र. कार्यालयाचे नाव
१. कार्यकारी अभियंता, म्हैशाल पंप गृह विभाग क्र. १, सांगली
२. कार्यकारी अभियंता, म्हैशाल पंप गृह विभाग क्र. २, सांगली
३. उप कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सांगली
४. कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प, विभाग क्र. १, सांगली
५. कार्यकारी अभियंता, म्हैशाल विदयुत व यांत्रिकी विभाग , सांगली
६. कार्यकारी अभियंता, ताकारी यांत्रिकी व विदयुत विभाग , सांगली
७. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, वारणा कालवा विभाग क्र.१ इस्लामपूर
८. प्रथम लिपिक, ताकारी पंप गृह विभाग क्र. १, देवराष्ट्रे
९. वरिष्ठ लेख अधिकारी तथा गट प्रमुख जिल्हा व वित्तीय व्यवस्थापन जलस्वराज प्रकल्प
सांगली
१०. निरंतर शिक्षण कार्यालय जिल्हा परिषद सांगली.
११. शिक्षण अधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद सांगली.
१२. समाज कल्याण अधिकारी गट अ जिल्हा परिषद सांगली.
१३. उप अभियंता यांत्रिकी उप विभाग जिल्हा परिषद सांगली.
१४. शासकीय अपंग बाल गृह व शाळा, मिरज.
कोषागार अधिकारी, सांगली
No comments:
Post a Comment