Friday 1 January 2016

महत्त्वची सूचना
ज्या कर्मचाऱ्यांचे दिनांक 31 डिसेंबर 2015 पुर्वी डीसीपीएस क्रमांक प्राप्त झाले आहेत आणि ज्यांनी S1 फॉर्म कोषागार कार्यालय, सांगली येथे सादर केले नाहीत अशा कर्मचाऱ्यांचे S1 व S5 फॉर्म तात्काळ कोषागार कार्यालय, सांगली येथे सादर करावेत.

No comments:

Post a Comment